Back to feed
V
Vihaan Pawar Good_Morning · Marathi · Good_Morning

*एखादी व्यक्ती तुम्हाला खुप चांगली वाटली तर तुम्ही त्याच्या पेक्षा चांगले आहात....* *कारण.... दुस-यातला चांगले पणा पाहण्याची नजर तुमच्याकडे आहे.* *आणि दुस-याला चांगलं म्हणण्याचा मोठेपणा तुमच्यामधे आहे....!!!* 💐💐 शुभ सकाळ 💐💐

22 likes 21 shares
WhatsApp