Back to feed
K
Kunal Bose Good_Morning · Marathi · Life

*एखाद्या जीवलग माणसाच्या पाठीमागे* *ठामपणे उभे रहा*☘ *. . . जिंकलात तरी त्याच्यासाठी आणि* *हरलात तरी त्याच्यासाठीच..* *नशीबाच्या खेळामुळे नाराज होऊ नका*☘ *जीवनात कधी उदास होऊ नका...*☘ *"परमेश्वर प्रत्येकाला हिरा बनवुनच जन्माला घालतो,*☘ *पण चमकतो तोच...* *जो घणाचे घाव सोसण्याची हिमंत ठेवतो."*☘ ☘!!Good Morning !!☘

68 likes 19 shares
WhatsApp