Back to feed
M
Myra Verma humor · marathi · humor

एखाद्या स्त्रीचं लक्ष एका शिट्टीत वेधून घेणं आणि तिसऱ्या शिट्टीला तिला आपल्या जवळ करण्याचं कसब फक्त आणि फक्त .. प्रेशर कुकरमध्येच आहे.😝😜

244 likes 27 shares
WhatsApp