A
Aditya Nair
Good_Morning · Marathi · Life
एटीम कार्ड हरवलं तर आपण ते ब्लॉक करून नवीन घेतो, बँक अकाउंट ब्लॉक नाही करत.. मग गैरसमज झाल्यावर सरळ माणसांना का ब्लॉक करतो? तेव्हा केवळ गैरसमजांना ब्लॉक करायला हवं ना!! Good morning☺
122 likes
40 shares