Back to feed
J
Jiya Mishra Life · Marathi · General

एटीम कार्ड हरवलं तर आपण ते ब्लॉक करून नवीन घेतो, बँक अकाउंट ब्लॉक नाही करत.. मग गैरसमज झाल्यावर सरळ माणसांना का ब्लॉक करतो? तेव्हा केवळ गैरसमजांना ब्लॉक करायला हवं ना!! 💐💐👌👌💐💐

246 likes 63 shares
WhatsApp