Back to feed
R
Rohan Gupta humor · marathi · humor

एडमीन पोलिस स्टेशनमधे गेला आणि त्याने पोलिस स्टेशनमधे तक्रार नोंदवली - एडमीन - साहेब मला फोनवर धमक्या मिळत आहेत पोलिस - कोण आहे तो जो तुम्हाला धमक्या देत आहे? एडमीन - साहेब ... टेलिफोनवाले... म्हणतात बिल नाही भरलं तर कापून टाकीन.😝😝😝😂😂😂🙈🙈🙈

102 likes 48 shares
WhatsApp