Back to feed
K
Kabir Patel humor · mixed · humor

एडमिनच्या मोबाईल मध्ये "Iron Man" चा नंबर सेव केलेला पाहिला आणि धक्काच बसला ना राव..!! . . म्हणून एडमिनला विचारलं . . . . . एडमिन बोलला "इस्त्री वाल्याचा नंबर आहे" 😂😂😂😂😂

129 likes 75 shares
WhatsApp