K
Kunal Joshi
family · marathi · family
एडमिन(पेट्रोल पंपावर) : 5 रू.चे पेट्रोल टाक रे.. कर्मचारी(आश्चर्याने) : बापरे...एवढे पेट्रोल टाकून कुठे दौरा आहे साहेबांचा ? एडमिन : कुठे दौरा वगैरे नाही? मनात आलं कि असेच पैसे उधळतो मी. कर्मचारी जागेवर बेशुद्ध
202 likes
56 shares