Back to feed
S
Sara Kulkarni humor · marathi · humor

एरव्ही कचराकुंडी दिसली की नाकावर हात ठेवून शक्य तितक्या लांबून जाणारी लोकं आता मुद्दाम कचरा कुंडीजवळून नाक आणी विशेष म्हणजे डोळे नीट उघडे ठेवून जात आहेत. 😂😂😂😂😂

40 likes 27 shares
WhatsApp