Back to feed
K
Kavya Pawar Love · Marathi · Heartbreak

एवढ एकच करशील का ?? तुझ्या लग्नाच आमंत्रण मला देशील का ..?? .... तुझ्या लग्ना मधे मी नक्की नक्की येइन, शेवटच्या दिवशी तुला मी डोळे भरून पहिन, तो दिवस माझ्या साठी खुप दुखाचा असेल, त्या दिवशी माझ्या कड़े पाहून हळूच हसशील का ...?? तुझ्या लग्नाचं आमंत्रण मला देशील का ...?? ... तू नाही बोलवलस तरी सुधा येइन, तुझ्या साठी वेटर्स च काम करीन मी, भरलेलं जेवनाच ताट तू खाशील का ..?? तुझ्या लग्नाच आमंत्रण मला देशील का ...?? .... तो दिवस माझ्या साठी खुप दुखाचा असेल, त्या दिवशी मी मंगल अष्टका गाइन, ती मंगल अष्टका खुप दूखाची असेल, ती ऐकून तू हळूच रडशील का ...?? तुझ्या लग्नाच आमंत्रण मला देशील का ..?? ... जसा सगळ्यांचा निरोप घेशील तसा माझा सुधा घेशील का...?? डोळ्यात डोळे घालून मला "जाऊ का" म्हणशील का..?? ... जस रोज take care , गाड़ी सावकाश चालव,अस बोलायाचिस तस् बोलशील का ...?? तुझ्या लग्नाचं आमंत्रण मला देशील का...?? ... कदाचित तुझ लग्न मला नाही होणार सहनv, माझ्या डोळ्यात माझच दिसलं मला मरण, मी मेल्यावर गुलाबाच फुल माझ्या फोटोला वाहशील का...?? तुझ्या लग्नाचं आमंत्रण मला देशील का...???

0 likes 0 shares
WhatsApp