Back to feed
M
Meera Bose Life · Marathi · General

एवढ्याशा आयुष्यात 👤 खुप काही करायचं असतं, पण हवं असतं तेच मिळत नसतं. 👥 हवं तेच मिळाल तरी खूप काही हवं असतं, चांदण्यांनी ✨✨ भरूनही आपलं ☁🌨☁ आभाळ रिकामंच असतं.

229 likes 49 shares
WhatsApp