A
Asha Joshi
humor · mixed · humor
एवढ्याशा जापान मध्ये 603 km/hr वेगाच्या ट्रेन नंतर 7G ची टेस्टिंगपण सुरु झाली आणि इथ इंडिया मध्ये माणसं whatsapp वर ”ॐ नम: शिवाय:" हा मेसेज 11 माणसांना पाठवतात अन् चमत्काराची वाट बघतात... 😜😅😛😛 सुधरा
55 likes
38 shares