Back to feed
I
Ishaan Kapoor Life · Marathi · General

एवढ्याश्या आयुष्यात खुप काही करायचं असतं. पण हव असतं तेच मिळत नसतं. हव तेच मिळाल तरी, खुप काही हव असत, चांदण्यांनी भरूनही आपलं आभाळ रिकामंच असत.....

30 likes 62 shares
WhatsApp