Back to feed
P
Prisha Pawar humor · mixed · humor

एस टि स्टैंडवर पुण्याची ची मुलगी आपल्या काॅलेज STYLE मध्ये तुच्छतेने बस कंडक्टर ला विचारते, 😠😤😕 "हे डबडं केव्हा हलणार इथून?!" . कंडक्टर ने,( सस्मित) "... कचरा भरल्यानंतर लगेच!" 😳😜😖👊🏼✌🏼👌🏼

245 likes 77 shares
WhatsApp