K
Kabir Rao
spiritual · mixed · spiritual
एस टी स्टँडवर पुण्याची मुलगी आपल्या काॅलेज STYLE मध्ये तुच्छतेने बस कंडक्टर ला विचारते,❤️👸 . . . 😕"हे डबडं केव्हा हलणार इथून?!" कंडक्टर : कचरा भरल्यानंतर लगेच!" 😀😀😀😀😀😂😂😂😂😂😁कारण कंडक्टर नंदुरबार डेपो चा होता.....
146 likes
25 shares