Back to feed
M
Manav Bhat love · marathi · romantic

ऐ वेडे 😘मला हौस नव्हती प्रेमात फसायची 😏 पन तुला तरी काय गरज होती झाडामागे लपुन👱🏻‍♀ अशी वाकडी मान करून👱🏻‍♀😘 माझ्याकड बघुन हसायची 😍😍😍😍😉😉😉

160 likes 31 shares
WhatsApp