Back to feed
J
Jiya Kapoor humor · mixed · humor

ऐक ना..! मी लग्न करणार आहे जुलै मधे.. вut plєαѕє कुणाला सांगु नकोस. घरची परवानगी नाही आहे.. तु येशील ना माझ्या लग्नाला?? . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . असा mѕg कोणी केला तर मला सांग आपण जेवायला जाऊ 😅😝😜😜

208 likes 51 shares
WhatsApp