S
Sai Gupta
humor · mixed · humor
ऐकावे ते नवलच !!!!! एक दिवस एक स्त्री प्रसूत झाली. .. वेळ दुपारी 1.15 वाजताची.. Delivery normal. lady normal.. Baby normal... But....... पण. बाळाची काही हालचाल नाही. . Doctor आले. सर्व तपासणी केली. .... पण व्यर्थ. ........ Doctor ☹☹☹☹☹ आता करावे काय ? Can not declare dead...... At last . .... साधारण 4.00 वाजताच बाळ रडायला लागले...... तेव्हाच सर्वाच्याच जीवात जीव आला.. .....( बाळासकट) .... ... .. खरी गंमत तर पुढे....... . . . 😃😃😃😃😃😃 ते काहीही असो. ....... 1.00 ते 4.00 झोप म्हणजे झोप. . 😃😃😃😃😃😃😃 शहराचे नाव सांगावे लागेल का ? 😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃
189 likes
13 shares