Back to feed
K
Kiara Bose Life · Marathi · General

ऐश्वर्य आणि सौंदर्य ह्यांना मदत करायला सगळेच झटत असतात. तथा दिसणाऱ्या मुलीची लुना बंद पडण आणि देखण्या मुलीचं वाहन बंद पडणे ह्यात फरक आहे.

142 likes 86 shares
WhatsApp