Back to feed
V
Vihaan Nair humor · marathi · humor

"ऑफिस मधुन थकलेल्याच अवस्थेत घरी आलो....🚶 . . . . . . दारात आल्यानंतर दरवाजा न वाजवताच उघडला..🙄 . . . . . समोर बघतो तर मातोश्री ताट घेऊण ओवाळण्यासाठी उभी...😳 . . . . . विचार केला.....🤔 . . . . आज नाही कोणता सण.. घरात मी ही नविन नाही....😟 . . . . मला दृष्ट वगैरे तसे ही काही नाही मग हा सगळा प्रकार कशासाठी...🙃 . . . . नजर वर होताच आमच्या भाग्यवती एका खुर्चीवर मान खाली घालुन फुसफुस्स रडताना दिसल्या.. 😭 . . . . आईला विचारले की काय झाले.. काय प्रकार आहे..?🤢 . . . . यावर मातोश्रींचे उत्तर..😵 . . . . घरातली माणसं अडाणी म्हणून बायको शिकलेली केली..😇 . . . . आणि 😳😳😳 . . . . 👇 👇 👇 पहिल्याच दिवशी तिनं आमरसाला फोडणी दिली..!😵🙄😳🙃🤣😂🤢🤑🤦‍♂

68 likes 90 shares
WhatsApp