N
Nisha Joshi
humor · marathi · humor
"ऑफिस मधुन थकलेल्याच अवस्थेत घरी आलो....🚶🏻 दारात आल्यानंतर दरवाजा न वाजवताच उघडला.. .. ..🤬🤬 समोर बघतो तर मातोश्री ताट घेऊण ओवाळण्यासाठी उभी...😳 . विचार केला.....🤔 . आज नाही कोणता सण.. घरात मी ही नविन नाही....😟 मला दृष्ट वगैरे तसे ही काही नाही मग हा सगळा प्रकार कशासाठी...🙃 . नजर वर होताच आमच्या भाग्यवती एका खुर्चीवर मान खाली घालुन फुसफुस्स रडताना दिसल्या.. 😭 आईला विचारले की काय झाले.. काय प्रकार आहे..?🤢 यावर मातोश्रींचे उत्तर..😵 घरातली माणसं अडाणी म्हणून बायको शिकलेली केली..😇 आणि 😳😳😳 . पहिल्याच दिवशी तिनं आमरसाला फोडणी दिली..!😵🙄😳🙃🤣😂🤢🤑🤦🏻♂
55 likes
18 shares