I
Ishaan Gupta
motivation · hindi · motivation
ऑफिस मध्ये बॉस ने कर्मचा- यास कोपरापासून हात जोडले 😩 🙂 कारण कर्मचा-याने बॉस ला फक्त विचारले . 😛 😛 " अधिक महिन्याचा पगार या पगाराबरोबर मिळणार की वेगळा मिळणार ? " 🤣🤣🤣
146 likes
55 shares