Back to feed
M
Myra Pawar humor · mixed · humor

ऑफिसमधला फोन खणाणतो .... फोनवरचा आवाज - सर मला अतिरेक्यांनी पळवुन नेलय, माझ्या डोळ्यांवर पट्टी बांधलीय, माझे हात पाय बांधलेत. मला ते कुठेतरी लांब घेऊन जातायत. मी काय करु? बॉस - *बघ शक्यतो Half day तरी ये, आधीच माणसं बरीच कमी आहेत*.... 😄😄🤣🤣 Happy March Ending

193 likes 84 shares
WhatsApp