N
Nikhil Kapoor
Good_Morning · Marathi · Life
ओंजळीत बसेल एवढं नक्की घ्या पण सांडण्याआधीच ते वाटायला शिका माणुसकी कमी होत चाललीय तेवढी फक्त जपा . इतिहास सांगतो काल सुख होतं . विज्ञान सांगतं उद्या सुख असेल . पण माणुसकी सांगते मन खरं असेल आणि ह्रदय चांगलं असेल तर दररोज सुख आहे. 💐🌺सुप्रभात🌺💐 ||आपला दिवस आनंदात जावो||
48 likes
54 shares