A
Aditya Kapoor
Good_Morning · Marathi · Life
_*❣ओंजळीत बसेल एवढं नक्की घ्या पण सांडण्याआधीच ते वाटायला शिका..*_ _*माणुसकी कमी होत चाललीय तेवढी फक्त जपा .*_ _*इतिहास सांगतो काल सुख होतं .*_ _*विज्ञान सांगतं उद्या सुख असेल .*_ _*पण माणुसकी सांगते मन खरं असेल आणि ह्रदय चांगलं असेल तर दररोज सुख आहे.❣*_ *☘☘🙏🏼शुभ सकाळ ✍🏻☘☘*
99 likes
82 shares