S
Sara Das
humor · marathi · humor
ओठांना जे जमत नाही ते 🌸 फूल बोलतात, मनातल्या भावना ते रंगामधून तोलतात, मनातील फुलांना तर मंगल्याचा गंध असतो, मनापासून प्रेम करण्यात खरचं किती आनंद असतो 💜❤💙💚🦋🌹🦋🌹🦋🌹
241 likes
66 shares