A
Avni Bhat
humor · marathi · humor
"ओठाना जे जमत नाही ते फूल बोलतात, मनातल्या भावना ते रंगामधून तोलतात, मनातील फुलांना तर मंगल्याचा गंध असतो, मनापासून प्रेम करण्यात खरचं किती आनंद असतो" 💕🌼💕🌼💕🌼💕🌼
169 likes
86 shares