Back to feed
S
Sai Joshi love · marathi · romantic

....ओठावर तूझ्या स्मित हास्य असु दे. जिवनात तूझ्या वाईट दिवस नसु दे. जिवनाच्या वाटेवर अनेक मिञ मिळतील तुला परंतु, हदयाच्या एका बाजुस जागा माञ माझी असु दे ...☺☺☺☺☺☺☺

157 likes 31 shares
WhatsApp