Back to feed
A
Atharv Kapoor humor · marathi · humor

ओढ म्हणजे काय ते जीव लावल्याशिवाय कळत नाही, . . प्रेम म्हणजे काय ते स्वता केल्याशिवाय कळत नाही, . . 😆" शिमगा " म्हणजे काय ते " बोंबालल्या शिवाय " कळत नाही.. 😜

247 likes 53 shares
WhatsApp