Back to feed
R
Riya Rao patriotic · marathi · patriotic

ओढ लागलीया तुला मिळवायची 😙 तु मला समजुन घेशीलं का..? लागलयं ❤ वेड तुझ्या प्रेमाचे प्रेम तुझं देशीलं का..? थांबव आता खेळ हा स्वप्नांचा कायमची माझी होशीलं का. 💓💓

189 likes 90 shares
WhatsApp