A
Avni Sharma
patriotic · marathi · patriotic
ओढ_लागलिया तुला मिळवायची, तु मला_समजुन घेशीलं का..? लागलयं वेड तुझ्या प्रेमाचे, प्रेम तुझं देशीलं का..? थांबव आता खेळ हा स्वप्नांचा, कायमची माझी होशीलं का..?.
13 likes
61 shares