Back to feed
T
Tara Malhotra Good_Morning · Marathi · Good_Morning

ओळख वेगळी नि ओळखणं वेगळं.... ओळखीला आपण कधीतरी ओळख समजतो.... पण जवळची व्यक्ती कधीतरी अपेक्षेपेक्षा वेगळी वागते, तेव्हा "ओळख" आणि "ओळखणं" यामधला खरा फरक समजतो..... 🌾🍁Good Morning!!🌾🍁 🌾🍁Have a Nice Day!!🌾🍁

110 likes 34 shares
WhatsApp