Back to feed
S
Sahil Bagale Family · Marathi · Family

ओवाळल्यानंतर आज विचारलं बहिणीला " सांग ना तायडे .... तुला भेट मी काय देऊ ....?" म्हणाली : " एकच मागते आयुष्यात भावड्या आई - बाबांना वृद्धाश्रमात कधी नको ठेऊ ....!!!! " 👌🏼👌🏼👌🏼🙏🏼👌🏼👌🏼👌🏼

3 likes 32 shares
WhatsApp