Back to feed
K
Kiara Reddy shivaji · marathi · shivaji_pride

औरंगजेब वाघाला घेऊन पुण्यात येतो. शिवाजी महाराज - कुत्र्याला घेऊन आलास? औरंगजेब - कुत्रा नाही, हा वाघ आहे. शिवाजी महाराज - ए गप रे... मी वाघाला विचारतोय.. 😀😀😀😀😀 ...... जय महाराष्ट्र ...😂😂😂😂😂😂😂

16 likes 75 shares
WhatsApp