Back to feed
A
Aadhya Patel humor · marathi · humor

औषधांच्या गोळ्यांची स्ट्रिप १० गोळ्यांचीच का असते ? आणि हि पध्दत कधी पासून सुरु झाली ?? माहीत आहे का??? नाही माहीत ना ? रावणाने लग्न केलं...... त्याची बायको आली आणि मग त्याला डोकेदुखी सुरू झाली तेव्हा पासुन... 10 स्ट्रिपची पद्धत अस्तित्वात आली.... !! 😜😀😛😝😆

89 likes 24 shares
WhatsApp