Back to feed
A
Aarav Sharma Love · Marathi · Heartbreak

♥♥का अजूनही तू.”˚♥♥* . हवीशी वाटतेस ” एवढं ” सारं झाल्या नंतरही ……”˚♥♥* . तुझे हात पहिले की , कधी काळी झालेल्या स्पर्शांची आठवण होते तुझ्या अशा किती तरी गोष्टींशी निगडीत ♥♥अगणित गोष्टी आठवत राहतात……”˚♥♥* . तुझं नि माझं झालेलं शेवटचं भांडण शेवटचे माझ्याशी बोललेले शब्द ,शेवटचातो राग आणि मग पुढे,मी लपवलेले…..”˚♥♥* . सुक्या पापण्यान्मागचे ओले अश्रू ♥♥अन हसऱ्या खळी मागाची कडवट दुःख …..”˚♥♥* . वाटायचं की तुझे ही डोळे भरून आले असतील कदाचित तुही गुडघ्यांत मान खालीघालून ♥♥रात्रभर बसली असशील झोपेची वाट बघत, मी बोलल्याचे भास होऊन सुखावली असशील.. तुही. ..कदाचित…..”˚♥♥* . ♥♥कोणास ठाऊक कदाचित सुटकाही मिळाली असेल तुला माझ्यापासून ..”˚♥♥* .. .माझ्या स्वभावापासून …..”˚♥♥* . आता बरेच महिने लोटले आता बऱ्यापैकी पुसलंगेलय दुःख ♥♥शेवटी काळ हे जालीमऔषध असतं ” असल्या ” जखमांवर ….”˚♥♥* . किंवा नसेलही कदाचित ……”˚♥♥* . का अजूनही तू ♥♥हवीशी वाटते ♥♥” एवढं ” सारं झाल्यानंतर ही….”˚♥♥* *♥♥♥♥*

0 likes 0 shares
WhatsApp