Back to feed
V
Vihaan Chauhan Love · Marathi · Heartbreak

का अजूनही तूहवीशी वाटतेस" एवढं " सारं झाल्यानंतरही .....तुझे हात पहिले की ,कधी काळी झालेल्यास्पर्शांची आठवण होतेतुझ्या अशा किती तरीगोष्टींशी निगडीतअगणित गोष्टी आठवत राहताततुझं नि माझं झालेलं शेवटचं भांडणशेवटचे माझ्याशी बोललेले शब्द ,शेवटचातो रागआणिमग पुढे,मी लपवलेलेसुक्या पापण्यान्मागचे ओले अश्रूअन हसऱ्या खळी मागाची कडवट दुःख ....वाटायचं की तुझे ही डोळे भरून आले असतीलकदाचित तुही गुडघ्यांत मान खालीघालूनरात्रभर बसली असशीलझोपेची वाट बघत,मी बोलल्याचे भास होऊन सुखावली असशील..तुही. ..कदाचित....कोणास ठाऊक कदाचित सुटकाही मिळाली असेल तुलामाझ्यापासून ...माझ्या स्वभावापासून ....आता बरेच महिने लोटलेआता बऱ्यापैकी पुसलंगेलय दुःखशेवटी काळ हे जालीमऔषध असतं" असल्या " जखमांवर ...किंवा नसेलही कदाचित .....का अजूनही तूहवीशी वाटते" एवढं " सारं झाल्यानंतर ही.....

0 likes 0 shares
WhatsApp