का मारता तिला मातेच्या गर्भात कारण ती एक मुलगी आहे? जरा भुतकाळ तपासुन पहा स्त्रीच जीवनाची शिल्पकार आहे. जन्मु दया चिमुकलीला सार्थक या जन्माचे होईल पहाल तुम्ही हिच चिमुरडी एक दिवस आकाशी घेईल भरारी तेजस्वीनी,कल्पना,सिंधु,साक्षी यशसवीनींची नावे किती सांगावे स्त्रीमुळेच आहे आपले असतीत्व म्हणुनच स्त्री भ्रुणहत्या थांबवावी. मुलगा,मुलगी समान हा नारा आज प्रत्येक जण देतोच आहे. पण वर्तमानाची स्थिती पाहता मुलीचे प्रमाण घटतच आहे. होत राहिली अशीच भ्रुणहत्या तर मिळेल कशी प्रेम देणारी आई लाभेल का प्रेमळ बहिण आणि पत्नी अन आजी रोज गोष्टी सांगणारी उमलु दया त्या कळीला तिला अजुन जग पहायचय फुलपाखरामागे पळताना तिला हळुहळु फुलायचय. मुलगी वाचवा - स्त्रीभ्रुण हत्या थांबवा
62 likes
73 shares