Back to feed
V
Vivaan Nair love · marathi · romantic

का रडतेस आता अाणी कशासाठी ………?? मी ही रडलो होतो फक्त तुझ्याचसाठी ……??? कोणातरी सांगीतले रडलीस माझ्यासाठी ……!! तेव्हा तर हसत हसत मला दुर केले,मग आता रडणं दाखवुन काय सिद्ध केले ……!! जेव्हा मला खरी गरज होती तुझ्या प्रेमाची,तेव्हा मला तु असे एकट्याला सोडले ………!! मात्र तेव्हा तुझ्या सोबतीला कुणीतरी होते,तेव्हा तु माझ्याकडे वळुन नाही पाहीले ……!! आता मला सवय झाली आहे तुझ्यशीवाय जगण्याची, मग तु का आस लावली आहेस माझी परत येण्याची …!नको रडुन मजबुर करूस मला परत येण्यासाठी,खुप दु:ख भोगले मी तुझ्या प्रेमासाठी …………कारण ………………………????? आता मी पुन्हा येणार नाही तेदु :ख सोसण्यासाठी…… दु:ख सोसण्यासाठी ………??????????

7 likes 57 shares
WhatsApp