A
Aditya Kumar
humor · hindi · humor
काका : अरे वेड्या... रविवारी कुठे शाळे ला निघालास.. मुलगा : काका शाळेत कुठे... मटन आणायला चाललो.. *प्लास्टिक बंद झाल्या मुळे..शाळेची बॅग घेऊन चाललो..* 😉😉😉🤩🤩🤩😜😜😜😂😂😂🤪🤪🤪 ... 😇😇😇
74 likes
82 shares