A
Ayaan Mehta
humor · mixed · humor
काका - काय मग, काय करतोस आजकाल ?? 😗 मुलगा - इंजिनीयर झालो..😌 काका - पण तु तर ITI ला होता ना..? 😗 मुलगा - तुमची पोरगी पण नर्सिंग करुन मी डॉक्टर झाले सांगत फिरते.
196 likes
8 shares