R
Riya Reddy
humor · hindi · humor
काका गाड़ी ढकलत पेट्रोल पंपावर येतात...😄 (पेट्रोल - ८४ रु बघतात) पम्पवाला: कितिच टाकू?😊 काका: १० रुपयांचा शिपड फक्त गाडीवर, बाहेर नेउन पेटवतो...😃😃😃😃😅😂😂
192 likes
1 shares