K
Kiara Joshi
Good_Morning · Marathi · Life
केक बघितल्यावर एक विचार डोक्यात आला. याचा आकार गोल, याचं खोकं चौकोनी, खाताना याचा तुकडा त्रिकोनी... आयुष्यातली काही माणसं पण अशीच असतात नाही का ? *दिसतात वेगळी, *असतात वेगळी* आणि *वागतात तर खूपच वेगळी...!!* 💐💐शुभ सकाळ💐💐
245 likes
72 shares