R
Rudra Yadav
humor · mixed · humor
कोकणातील काही ST स्टॅन्ड वरील फेरीवाल्यांना अफवा पसरवत असल्याबद्दल अटक. विशेष चौकशीअंती त्यांना समज देऊन सोडून देण्यात आले. ते "आले पाक.... आले पाक" असे ओरडत असल्याचे समजले. 😛😛😛😂😂😂😂
161 likes
15 shares