R
Reyansh Nair
Good_Morning · Marathi · Life
कोकिळा स्वतःची भाषा बोलते म्हणून ती मुक्त आहे. परंतु पोपट दुसऱ्याची भाषा बोलतो म्हणून तो पिंजर्यात गुलाम बनून राहतो. म्हणून स्वतःची भाषा, स्वतःचे विचार आणि स्वतःच्या मनावर विश्वास ठेवा तरच आयुष्य हे सुंदर असेल. 💐🌹 *शुभ प्रभात* 🌹💐 *आनंदी रहा प्रसन्न रहा* ☺🙏☺
202 likes
3 shares