S
Sara Rao
Good_Morning · Marathi · Life
*काटा जरी काट्यासारखा* *वागला तरी,* *फुलानं आपल फुलनं* *सोडायचं नसतं,* *जीवनाचे रस्ते कितीही खडतर* *असले तरी , रस्ता बदलून का होईना परंतु चालणं सोडायचं नसतं,* *एखाद्या अडचणीत माणूस कामाला आला नाही, म्हणून एकदा जोडलेलं नातं लगेच तोडायचं नसतं...* *... हीच खरी मैत्री आणि हीच खरी नाती असतात,* *जोडलेलं जपायला जमलं त्याला जगणं जमलं !!!!!* *💐 good morning 💐*
87 likes
75 shares