K
Kiara Verma
humor · marathi · humor
😠कटू सत्य😠 जेव्हा पासून बुलेट मध्ये सेल्फ स्टार्ट आले आहे तेव्हा पासून एका झापडीत खाली पडणारे लोक सुद्धा बुलेट घेऊन फिरायला लागले आहे... 😂😂😂😂😂😂😂😂😂😂
73 likes
80 shares