Back to feed
J
Jiya Chauhan life · marathi · life

कौटुंबिक जीवनात नवरा बायको या दोघांनाही थोडा फार त्याग करावा लागतो. जसे मला दररोज स्वयंपाक करावा लागतो. पण, तुम्ही काय करता हो? पती - अगं, हे काय विचारणं झालं, तू केलेला स्वयंपाक मलाच खावा लागतो ना?

172 likes 10 shares
WhatsApp