कुटुंबाच महत्व कुटुंबात - कायदा नाही, व्यवस्था असते. कुटुंबात - सूचना नाही, समजूतदारपणा असतो. कटुंबात - कानून नसतो, अनुशासन असत. कुटुंबात - भीती नसते, भरोसा असतो. कुटुंबात - शोषण नाही, पोषण असत. कुटुंबात - आग्रह नाही, आदर असतो. कुटुंबात - संपर्क नाही, संबंध असतो. कुटुंबात - अर्पण नाही, समर्पण असत. यासाठी सर्वांनी कुटुंबा सोबत राहा.💕💕💕💕💕💕💕💕💕 🌹💐 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
199 likes
72 shares