Back to feed
V
Vanya Gupta Good_Morning · Marathi · Life

*"काट्यांनी भरलेल्या रस्त्याने चालताना मी तक्रार करत होतो पायात चपला नसल्याची*... *समोरुन पायच नसलेल्या माणसाला जाताना पाहुन जाणीव झाली मी भाग्यवान असण्याची"....!!* *"परमेश्वराने जे जे दिले आहे त्यात समाधान माना आयुष्य खुप सुंदर वाटेल*. 💐😊शुभ सकाळ😊💐

140 likes 32 shares
WhatsApp